मो. नं. (+९१) ०९३७१०३२१०३

निकाल

गुरूकूल प्रज्ञा शोध परिक्षा २०२०

निकालाबाबतच्या सूचना :

१. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका व्यवस्थित हाताळल्या नाहीत, अश्या विद्यार्थ्यांच्या निकाल पाहावयास मिळेल पण उत्तरपत्रिका वेबसाईट वर दिसणार नाही.

२. निकालासंदर्भात कोणाची तक्रार असल्यास लेखी स्वरूपात ऑफिस मध्ये पाठवावे, त्याचे योग्य निरसन करून आपल्याला कळवण्यात येईल.

मराठी भाषेचा निकाल इंग्रजी भाषेचा निकाल